• Artificial Intelligence (AI) – कृत्रिम बुद्धिमत्ता •

Artificial Intelligence (AI) हा एक शब्द नसून हा एक बदल आहे. येणारे २१  वे  शतक हे फक्त Artificial Intelligence तंत्रज्ञानाचे  लक्षात ठेवले जाईल. Artificial Intelligence तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. कारण तेव्हा Artificial Intelligence चा वापर करून  अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात. परंतु जास्त लोकांना Artificial Intelligence (AI) हे काय आहे ? हे माहित … Read more