कृत्रिम बुद्धिमत्ता: शाप कि वरदान ? Artificial Intelligence: Boon or Curse?
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) ही संगणकांना मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे शिकण्याची, निर्णय घेण्याची, विचार करण्याची, समस्या सोडवण्याची क्षमता देणारी तंत्रज्ञान शाखा आहे. ही तंत्रज्ञान शाखा सध्या विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर वापरली जात असून तिचे काही फायदे आणि तोटे आहेत. ह्या लेखामध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता: शाप कि वरदान ? आणि फायदे, तोटे, आव्हाने, आणि तिच्या भविष्यातील … Read more